10 w - Translate

" श्री रामकृष्ण लीला समिति टिहरी 1952, देहरादून " के अध्यक्ष व कांग्रेस प्रवक्ता अभिनव थापर जी ने ' आज़ाद मैदान, टिहरी नगर, दून यूनिवर्सिटी रोड़, देहरादून में शारदीय नवरात्रों में 3 से 13 अक्टूबर 2024 ' तक आयोजित होने वाली गढ़वाल की प्रसिद्ध "पुरानी टिहरी की 1952 की प्राचीन रामलीला" का आमंत्रण दिया है, आपका हार्दिक धन्यवाद।
1952 की पुरानी टिहरी की सभ्यता को 2023 में पुनर्जीवित करने वाली सम्पूर्ण रामलीला समिति को बधाई व इस वर्ष के लिए शुभकामनाएं।
जय सीताराम राम 🙏
#ramleela
Abhinav Thapar

image

imageimage

image

image

image

imageimage
10 w - Translate

राज्याभिषेक की तैयारी
* मोहि अछत यहु होइ उछाहू।
* लहहिं लोग सब लोचन लाहू॥
प्रभु प्रसाद सिव सबइ निबाहीं।
यह लालसा एक मन माहीं॥
भावार्थ:-मेरे जीते जी यह आनंद उत्सव हो जाए, (जिससे) सब लोग अपने नेत्रों का लाभ प्राप्त करें। प्रभु (आप) के प्रसाद से शिवजी ने सब कुछ निबाह दिया (सब इच्छाएँ पूर्ण कर दीं), केवल यही एक लालसा मन में रह गई है॥
* पुनि न सोच तनु रहउ कि जाऊ।
* जेहिं न होइ पाछें पछिताऊ॥
सुनि मुनि दसरथ बचन सुहाए।
मंगल मोद मूल मन भाए॥
भावार्थ:-(इस लालसा के पूर्ण हो जाने पर) फिर सोच नहीं, शरीर रहे या चला जाए, जिससे मुझे पीछे पछतावा न हो। दशरथजी के मंगल और आनंद के मूल सुंदर वचन सुनकर मुनि मन में बहुत प्रसन्न हुए॥
जय श्री राम

image
10 w - Translate

अवैध दारू विक्री पकडुन समाज हिताचा संदेश देणाऱ्या देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या धाडसी महिला पदाधिकाऱ्यांचा आज सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. या महिलांनी मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी व गोंडबुरांडा येथे अवैध रित्या सुरू असलेली दारू विक्री पकडत जाळून नष्ट केली. मनसेच्या रणरागिनींनी जे धैर्य दाखवले आहे, ते निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या धाडसामुळे समाजात शिस्त व सुरक्षिततेचा संदेश पसरला आहे.
अवैध दारू विक्रीविरोधात कडक पावले उचलणे समाजाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या महिला पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली सजगता व जबाबदारीचे भान प्रत्येक नागरिकाला प्रेरित करेल.
या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास नक्कीच मदत होईल आणि यासाठी आम्ही कायम पाठीशी आहे अशी ग्वाही देखील यावेळी दिली.