16 w - Translate

महाराष्ट्र सैनिकांची माय माऊली मा.शर्मिलावहिनी वाढदिवस अभिष्टचिंतन !

आमच्या मार्गदर्शिका, सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.शर्मिला वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वहिनी तुम्हाला उत्तमोत्तम निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

आपले लाभत असलेलं मार्गदर्शन राजकीय, सामाजिक आयुष्यात प्रेरणा देणारे ठरते. आम्हा महाराष्ट्र सैनिकांवर साहेबांचे आणि तुमचे प्रेम व कृपा सदोदित राहो!

image