15 w - Translate

वटपौर्णिमेच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कौटुंबिक उत्कर्षासाठी महिला-भगिनी प्रार्थना करत असतात. त्यांची प्रार्थना सफल होवो हीच कामना..
#वटपौर्णिमा #vatsavitri #purnima #vatsavitri2024 #vatsavitripooja

image