13 w - Translate

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
आपला देश व राज्यातील शेतकरी सधन, समृद्ध व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आपण सारे संकल्प करुया!
#वसंतराव_नाईक_जयंती #महाराष्ट्र_कृषी_दिन #शुभेच्छा

image