4 w - Translate

*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघा चा दौरा करत
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब शेतकरी,ग्रामस्थ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून सम्पर्क साधत आहेत.यानुसार त्यांनी अहमदपूर तालुक्यातील *केंद्रेवाडी* या गावी भेट दिली व ग्रामस्थांशी चर्चा केली.यावेळी तालुकाध्यक्ष विलास पाटील,तालुकाउपाध्यक्ष उत्तम मुरकुटे,मनसे शाखाध्यक्ष केंद्रे,स्वामी सर,माधव मुगे,चंद्रकांत सांगुळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

image