4 w - Translate

*जनसंपर्क अभियान मिशन 2024 विधानसभा*
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघा चा दौरा करत
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब शेतकरी,ग्रामस्थ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून सम्पर्क साधत आहेत.यानुसार त्यांनी अहमदपूर तालुक्यातील *पाटोदा* या गावी भेट दिली व ग्रामस्थांशी प्रदीर्घ चर्चा केली.यावेळी गावचे नेते तुकाराम केंद्रे,मनसे तालुकाध्यक्ष विलास पाटील,तालुकाउपाध्यक्ष श्रीकांत केंद्रे,पाटोदा शाखाध्यक्ष केंद्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थीत होते.

image