1 w - Translate

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा..!
ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

image